Ferfar #6418 · उदयनगर
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 163
- Talathi
- विनोद गणेश गिरी
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि. खामगांव अर्बन को-ऑप बँक लि.खामगांव शाखा उदयनगर(उंद्री) तर्फे बँक कर्मचारी प्रतिनिधी अनिल काशिनाथ जामोदे
गहाणखत लिहुन देणार : संदिप शेषराव जवंजाळ रा. उदयनगर यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8490-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 163 क्षेत्र 0.0278 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदिप शेषराव जवंजाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
संगीता संदीप जवंजाळ (खाता क्रमांक :- ) ,