सातबारा Watch

← वैरागड

Ferfar #1994 · वैरागड

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
73
Talathi
फुरकान मर्दान सैय्यद
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : सप्तशृंगी महिला अर्बन को ऑप क्रेडीट सोसा.मर्या.मेहकर शाखा उदयनगर लिहून घेणार : एकनाथ किसन गाडे यांनी सर्व्हे क्रमांक : 73 तपशिल : प्रमाणे एकनाथ किसन गाडे यानी सप्तश्रुंगी महीला अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी मर्यादित मेहकर मुख्यालय जानेफळ शाखा उदयनगर यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1720 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सप्तशृंगी महिला अर्बन को ऑप क्रेडीट सोसा.मर्या.मेहकर शाखा उदयनगर यांचेकडील जा.क्र./83/2026 दिनांक 13/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.