Ferfar #5458 · अमडापुर भाग 2
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 938
- Talathi
- जाधव राहुल लक्ष्मणराव
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : तोरणा महिला अर्बन को ऑप क्रेडीट सोसा. म. बुलडाणा , शाखा तोरणवाडा
लिहुन देणार : संतोष पुंडलिक शेळके रा. अमडापुर भाग 2 गट नंबर/ सर्वे नंबर 938 यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8976 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 850000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.22 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष पुंडलिक शेळके , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 176 दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 850000/- चा वाढीव बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.