सातबारा Watch

← वरखेड

Ferfar #2307 · वरखेड

चीखली, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
70
Talathi
कु. रजनी भिकनराव देशमुख
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 खातेदार -शाम दत्तात्रय धमक यांनी दिलेल्या विनंती अर्जानुसार त्यांची बहिण नंदा दत्तात्रय धमक सासरचे नाव नंदा रविंद्र शेळके यांची जन्म तारीख 19/10/1982 नुसार आज रोजी ते 18 वर्षाचे पूर्ण झाल्यामुळे त्यांच्या नावापुढील अपाक कमी करण्यात येत आहे