Ferfar #1429 · धोत्रा भनगोजी भाग 1
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 43
- Talathi
- जयश्री पुरुषोत्तम सोळंके
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : ग्रामसेवा सहकारी संस्था धोत्रा भनगोजी लिहून घेणार : विमलबाई सर्जेराव देशमुख रा.धोत्रा भनगोजी
यांनी सर्व्हे क्रमांक : 43 तपशिल : शाखा धोत्रा भ हिस विमल सर्जेराव देशमुख यांनी 2.40.000/-रु.स गहाण दिली - 644
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ग्रामसेवा सहकारी संस्था धोत्रा भनगोजी यांचेकडील पत्र जा.क्र.110 दिनांक 28/9/2026 रोजी दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.