Ferfar #1748 · पांढरदेव
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 190
- Talathi
- कल्पना नाथाजी वानखडे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : संत तुकाराम महिला अर्बन को-ऑप क्रडीट सोसायटी मर्या. चिखली रजि. नं. 464
गहाणखत लिहुन देणार : अपेक्षा साहेबराव म्हस्के ,अविष्कार साहेबराव म्हस्के ,कौशल्या माधव म्हस्के ,नंदिनी साहेबराव म्हस्के रा. पांढरदेव यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8653-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 190 क्षेत्र 1.1900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अपेक्षा साहेबराव म्हस्के ,अविष्कार साहेबराव म्हस्के ,कौशल्या माधव म्हस्के ,नंदिनी साहेबराव म्हस्के यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.