सातबारा Watch

← पांढरदेव

Ferfar #1755 · पांढरदेव

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
195
Talathi
कल्पना नाथाजी वानखडे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहून घेणार : शिवसाई नागरी सह.पत.चिखली , चिखली लिहून देणार : माया गजानन म्हस्के व गजानन रामदास म्हस्के रा. पांढरदेव यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 6588 दिनांक 27/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 195 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शिवसाई नागरी सह.पत.चिखली यांचेकडील पत्र क्रमांक 133/26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.