सातबारा Watch

← मुंगसरी

Ferfar #1083 · मुंगसरी

चीखली, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
64
Talathi
दिपीका अशोकराव खरात
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री अंबिका अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी म. चिखली रजि. नं. ४९२ शाखा चिखली गहाणखत लिहुन देणार : विशाल रविंद्र पवार रा. मुंगसरी यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8642-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 64 क्षेत्र 5.5400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विशाल रविंद्र पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.