सातबारा Watch

← सावंगी गवळी भाग 2

Ferfar #1430 · सावंगी गवळी भाग 2

चीखली, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
75/2/ब
Talathi
मुकेश नामदेवराव वराडे
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 फेरफार - मय्यताचे नाव कमी करणे फेरफार दिनांक 05/10/2026 कमल विठ्ठल जवंजाळ यांनी दिलेला विनंती अर्ज नुसार त्यांचे आई मनकर्णाबाई श्रीराम शेजोळ या दिनांक 1-5-2025 रोजी मय्यत झाल्या असून त्यांचे नाव वारस फेरफार क्र.1128 वारस फेरफार नुसार दिनांक 10/12/2020 रोजी आले होते मनकर्णाबाई यांचे पती मय्यत झाल्या नंतर वारस ने आले होते आज रोजी मनकर्णाबाई श्रीराम शेजोळ या मय्यत झाल्या मुळे त्यांचे नाव मौजे सावंगी गवळी भाग 2 मधिल गट न 75/2/ब 8 अ खाते क्र.310 क्षेत्र 0.68 हे.आर मधून कमी करण्यात आले.