Ferfar #8430 · शेलूद
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 183
- Talathi
- विलास देविदास भुतेकर
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : एमआरसी-81/शेलुद/पो.ख./48/2025-26
आदेश दिनांक : 15/10/2026
1 ). महाराष्ट्र जमीन महसूल (जमीनीच्या वापरा वर निर्बंध) नियम 1968 वमहाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) (सुधारणा) नियम 2018 अन्वये सुधारीत नियम 2 (2)
2). मा. जमाबंदी आयुक्त, पुणे यांचे परिपत्रक दिनांक 19.08.2019.
3) तहसिलदार चिखली, जि. बुलढाणा यांचेकडील क्र.कावि/प्रस्तु-2/773/2023 दि. 31/07/2026
4 ). उपअधिक्षक भुमी अभिलेख चिखली यांचे पत्र क्रमांक पत्र क्रमांक 8622/2023 दि 07/06/2026
5). अर्जदार उषाबाई अविनाश सावंत यांचे मौजे शेलुद ता चिखली येथील गट नं. 183 मधील पोटखराब वहीती खाली आणणे बाबत मौजे शेलुद गट नं 183 मधे गटाचे क्षेत्र 8.58 हे.आर व पोटखराब क्षेत्र 3.05 हे. आर आकार 19.42 आहे. खातेदार उषाबाई अविनाश सावंतयांचे जिराईत क्षेत्र 1.00हे.आर. व पोटखराब क्षेत्र 1.00 हे.आर . आहे वरील आदेशा प्रमाणे गटाचे व खातेदार यांचे क्षेत्र दुरुस्ती नंतर गटाचे क्षेत्र 9.23हेआर व पोटखराब क्षेत्र 2.40 .हे.आर आकारणी 3.19 रुपै. खातेदारयांचे जिराईत क्षेत्र 1.65हे.आर व पोटखराब क्षेत्र 0.35हे.आर दुरुस्ती आदेशा प्रमाणे करण्यात आली