Ferfar #1886 · बोरगांव वसु
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 38
- Talathi
- अर्चना भाउराव बाहेकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
मा. तहसिलदार चिखली यांचे आदेश क्र.
रा मा क्र आर टी एस-59/बोरगाव वसु/44/2026 - 2027 दिनांक 20/08/2026 नुसार
मौजे बोरगाव वसु येथील गट क्र. 38 क्षेत्र 0.14 हे आर + 0.03 हे आर पो ख
या गटामध्ये महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग परिपत्रक क्र. एस-14/216816/प्र.क्र. 458/ल 6 नुसार
लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत हरसिंग अजाबराव छर्रे यांची पत्नी प्रमिला हरसिंग छर्रे यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून जोडण्यात आले.