Ferfar #5062 · खंडाळा मकरध्वज
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 562
- Talathi
- प्रभाकर भगवान गवळी
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहुन घेणार : श्री.मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था, चिखली
लिहुन देणार : आकाश दगडूबा साळवे रा. खंडाळा मकरध्वज गट नंबर/ सर्वे नंबर 562 यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8762 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.89 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आकाश दगडूबा साळवे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1773 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.