सातबारा Watch

← ब्रम्हपुरी

Ferfar #2354 · ब्रम्हपुरी

चीखली, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-03-27
Objection until
2026-04-11
Certified
—
Gat / Survey
406
Talathi
अमोल विलास पांढरे
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/03/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/03/2026, गहाणखत लिहुन घेणार : शाखा व्यवस्थापक दि मराठा अर्बन को. ऑप क्रेडीट सोसायटी लि. बुलडाणा र. नं. 376 गहाणखत लिहुन देणार : अनिल दामोधर म्हस्के रा. ब्रम्हपुरी यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 2432-2026 दिनांक 23/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 406 क्षेत्र 1.7100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल दामोधर म्हस्के यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.