Ferfar #2787 · सोनेवाडी
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 183
- Talathi
- प्रिया शंकरराव धोटे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून घेणार : तोरणा महिला अर्बन को ऑप क्रे सोसा म बुलडाणा शाखा चिखली.
लिहून देणार : कर्जदार: अमोल प्रभाकर तायडे यांचे जामीनदार वनिता प्रभाकर तायडे रा. सोनेवाडी यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील 800000 रु व दस्त क्रमांक 7853 दिनांक 15/09/2026 प्रमाणे वाढीव रक्कम रुपये 1200000/- रु असे एकून 2000000 रु(वीस लाख ) कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 183 व 181 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक तोरणा महिला अर्बन को ऑप क्रे सोसा म बुलडाणा शाखा चिखली यांचेकडील पत्र क्रमांक 22 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.