सातबारा Watch

← मालगणी

Ferfar #1843 · मालगणी

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
128
Talathi
पुरुषोत्तम दिपसिंग आडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : चिखली ग्रामसेवा सहकारी संस्था मर्या. चिखली र नं 1192 लिहून घेणार : खुशालराव भाउराव चिंचोले यांनी सर्व्हे क्रमांक : 128 तपशिल : दिनांक 23/06/2022 रोजी ग्रामसेवा सहकारी संस्था मर्या. चिखली चा खुशालराव भाउराव चिंचोले यांच्या नावे रु.60000/- या रकमेचा इकार केला. - 1406 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी यांचेकडील पत्र दि.22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.