सातबारा Watch

← मालगणी

Ferfar #1844 · मालगणी

चीखली, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
107
Talathi
पुरुषोत्तम दिपसिंग आडे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 सक्षम अधिकारी जिल्हाधिकारी यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक रा प्र क्र /सिलिंग /मालगणी ता चिखली /5/2026-27 दिनांक 30/09/2026 अन्वये यात महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम 1961 चे कलम 27 मधील सुधारीत नियम 2026 दिनांक 04 मे 2026 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी, बुलढाणा अर्जदार श्रीमती. अनिता रमेश पाटील रा. मालगणी ता.चिखली जि. बुलढाणा यांची मौ मालगणी ता. चिखली जि बुलढाणा येथील गट नं 107 एकूण क्षेत्रफळ 1.82 हे. आर सिलिंग शेतजमीन भोगवटादार वर्ग-1 मध्ये परावर्तीत करण्यास मान्यता प्रदान ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली. स.नं. / गट नं. =107 सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1 या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.