सातबारा Watch

← माळशेंबा

Ferfar #2191 · माळशेंबा

चीखली, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
86
Talathi
प्रियंका अशोक खरात
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि.बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक मर्यादीत बुलडाणा ता.जि.बुलडाणा गहाणखत लिहुन देणार : गजानन माणिकराव कार्ले रा. माळशेंबा यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8629-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 86 क्षेत्र 1.1900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन माणिकराव कार्ले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.