सातबारा Watch

← भोगावती

Ferfar #848 · भोगावती

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
119
Talathi
अनिल तुकाराम जाधव
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- लिलाबाई पाडुरंग डुकरे रा. भोगावती(खाता क्रमांक179) गट/सर्व्हे क्रमांक119, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.9400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- प्रणव भास्कर डुकरे आई शितल भास्कर डुकरे, (खाता क्रमांक :-300560)गट/सर्व्हे क्रमांक 119 लागवडीयोग्य क्षेत्र 0.9400 आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक चिखली जिल्हा बुलडाणा यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 7156 दिनांक 24/12/2020 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.