सातबारा Watch

← भोकर

Ferfar #3737 · भोकर

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
423
Talathi
सुनिल आत्मारामजी डव्हळे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : तोरणा महिला अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसायटी म.बुलडाणा लिहून घेणार : अशोक भगवान कऱ्हाडे यांनी सर्व्हे क्रमांक : 423 तपशिल : प्रमाणे अशोक भगवान कऱ्हाडे यानी तोरणा महीला अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी म. बुलडाणा शाखा चिखली यांच्या कडुन रक्कम रुपये 250000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2418 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 11.08.2021 तसेच रिलीज डिड दस्त क्रमांक 6855 दिनांक 02.09.2021 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.