सातबारा Watch

← जांभोरा

Ferfar #2408 · जांभोरा

चीखली, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
200, 38
Talathi
शारदा संतोष पवार
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 मौजे जांभोरा येथील गट क्र.200 व 38 येथील खातेदार इंदुमती उध्दव पवार यांनी राजर्षी शाहू मल्टीस्टेट को.ऑप क्रेडीट सोसा म बुलडाणा ता. जि.बुलडाणा यांचे पत्र क्र जा.क्र.९७/२४ दिनांक ३१/७/२०२४ नुसार कर्जदार सागर उध्दव पवार यांच्या कर्जासाठी जामीनदार इंदुमती उध्ववराव पवार यांचे नावे असलेली तारण मालमत्ता गट क्र.३८ क्षेत्र १.36 व गट क्र २०० क्षेत्र २.४१ हे आर वर असलेलाला बोजा उतरविण्यात संस्थेची कसलीही हरकत नसल्या बाबत चे सादर केलेले पत्रा नुसार सदर फेरफार घेण्यात आला.