सातबारा Watch

← येवता

Ferfar #4880 · येवता

चीखली, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
346
Talathi
संजय विश्वासराव डुकरे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 बक्षीस पत्र लिहुन देणार- वच्छला जनार्धन कावरे यांनी बक्षिसपत्र लिहुन घेणार-विजय जनार्धन कावरे रा.येवता यांना आपल्या स्वतःच्या मालकीच्या व ताब्यातील गट क्रमांक- 346 मधील 0.67 हे.आर शेतजमिनीवरील असलेला 100 नये पैसे हिस्सा दुय्यम निबंधक कार्यालय चिखली यांचेकडील दस्त क्रमांक -8105 /2026 दिनांक- 24/09/2026 नुसार बक्षीस पत्र नुसार बक्षीस दिला आहे.