सातबारा Watch

← बेराळा

Ferfar #2190 · बेराळा

चीखली, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
219
Talathi
शारदा संतोष पवार
First seen
5d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 मौजे बेराळा येथील खातेदार परमानंद हरिभाऊ वतपाळ यांची गट क्रमांक 219 मध्ये लागवडीयोग्य 1.99 व पो.ख.०.01 अशा प्रकरे शेत जमीन असून त्यांचे ७/१२ वर परमेश्वर हरिभाऊ असे चुकीचे नाव आले आहे .इतर दस्त ऐवज आधार कार्ड,शाळा सोडल्याचा दाखला ,भालगाव शिवार येथील ७/१२ वर परमानंद हरिभाऊ वतपाळ असे नाव आहे .मौजे बेराळा येथील ७/१२ वर इतर दस्त ऐवज प्रमाणे परमानंद हरिभाऊ वतपाळ असे नाव दुरुस्त करण्याकरिता प्रतीज्ञालेख क्र.२६५००३९८३१२६८२००९५८१९६,आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला प्रमाणे ७/१२ वर दुरुस्ती करण्यात येत आहे.