Ferfar #2692 · कोलारा भाग 2
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 447
- Talathi
- बद्रीनाथ जगन्नाथ वानखेडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था म. चिखली.
लिहून देणार : कोनीका शंकर चव्हाण रा. कोलारा भाग 2 यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8783 दिनांक 22/10/2026 प्रमाणे पूर्वीचे 10,00,000 व नवीन 15,00,000 अशी एकूण रक्कम रुपये 2500000/- पंचवीस लाख कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 447 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था चिखलीस यांचेकडील पत्र क्रमांक 337/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.