Ferfar #4005 · कवठळ
चीखली, बुलडाणा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , गांगलगाव
लिहुन देणार : पुरुषोत्तम तुळशिराम गावंडे रा. कवठळ गट नंबर/ सर्वे नंबर 35, 55 यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , गांगलगाव यांचे कडील दस्त क्रमांक 03. दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.82 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुरुषोत्तम तुळशिराम गावंडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 03 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.