Ferfar #1912 · चंदनपूर
चीखली, बुलडाणा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शिवशंभु अर्बन को.ऑप क्रेडीट सोसायटी मर्या चिखली
गहाणखत लिहुन देणार : संतोष पुंडलिक गावंडे रा. चंदनपूर यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8306-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 148, 151 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष पुंडलिक गावंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.