Ferfar #1916 · चंदनपूर
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 73
- Talathi
- सुभाष सखराम वाकोडे
- First seen
- 3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : चिखली तालुका नागरी सह.पतसंस्था म. चिखली .
लिहून घेणार : मदन प्रतापसिंग इंगळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 73 तपशिल : प्रमाणे मदन प्रतापसिंग इंगळे यानी चिखली तालुका नागरी सहकारी पतसंस्था म चिखली र नं 467 यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1634
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्रक्र.212/दि.9/3/2026 दाखला दिलेवरुन तसेच रिलीज डीडदस्त क्र. 8168दि.25/9/2026 नुसार ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.