सातबारा Watch

← देऊळगांव धनगर

Ferfar #5344 · देऊळगांव धनगर

चीखली, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
139
Talathi
वैशाली कैलास गवई
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 विहिरीची नोंद - विनोद एकनाथ चेके रा देऊळगाव धनगर हे दिनांक 18/4/2026 रोजी मयत झाले असून मौजे देऊळगाव धनगर शिवारात गट.न.139 मध्ये यांच्या नावाने एक विहीर असून त्यांचे वारस शारदा विनोद चेके व संचित विनोद चेके हे असून शारदा विनोद चेके व संचित विनोद चेके यांच्या नावाने विहिरीची नोंद घेण्यात आली .