Ferfar #1853 · कोनड
चीखली, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहुन घेणार : दि मराठा अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि बुलडाणा रजि नं 376 शाखा बुलडाणा , बुलढाणा
लिहुन देणार : भगवान अण्णा चव्हाण सहकर्जदार ज्योती दत्तात्रय उबाळे व अक्षय राजु वरगणे रा. कोनड यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 7640 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000/- ( पंच्याहत्तर लाख रुपये ) कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 124, 125, वर बोजा दाखल करणेबाबत श्री भगवान अण्णा चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 14 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.