Ferfar #3883 · भरोसा भाग 1
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 123
- Talathi
- वैशाली जगदीश मगर
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा गांगलगांव
गहाणखत लिहुन देणार : प्रताप रामचंद्र गाडेकर रा. भरोसा भाग 1 यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8691-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 444315.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 123 क्षेत्र 2.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रताप रामचंद्र गाडेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 444315.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.