सातबारा Watch

← भरोसा भाग 2

Ferfar #2557 · भरोसा भाग 2

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
491
Talathi
सीमा रामकृष्ण सुरुशे
First seen
28h ago · closed 2026-11-02 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- ज्ञानदेव संपत कोल्हे रा. भरोसा भाग 2(खाता क्रमांक121) गट/सर्व्हे क्रमांक491, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.41 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- अलका राजेंद्र तरमळे , (खाता क्रमांक :-9)गट/सर्व्हे क्रमांक 491 लागवडीयोग्य क्षेत्र 0.41 आणि पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक चिखली जिल्हा बुलडाणा यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 8963 दिनांक 17/12/2021 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.