सातबारा Watch

← असोला प्र.खेर्डा

Ferfar #3059 · असोला प्र.खेर्डा

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
206
Talathi
विजय सुखदेव खरात
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : विठ्ठल पार्वती अर्बन को.ऑप.क्रे,सो.म.मेरा खुर्द लिहून घेणार : सुरेश नरसिंग चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 206 तपशिल : प्रमाणे सुरेश नरसिंग चव्हाण यानी विठ्ठल पार्वती अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी म मेरा खुर्द र नं 466 ता चिखली जि बुलढाणा यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2850 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असेद दस्त क्र.8677 दिनांक 16/102026 दुय्यम निबंधक चिखली नुसार सुरेश नरसिंग चव्हाण यांनी 200000.00 रु.कर्जाची परतफेड केली.त्यावरून अधिकार अभिलेखामध्ये बोजा कमी करण्यात आला.