Ferfar #4861 · मेरा खु.
चीखली, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अर्जदार राजेंद्र मधुकर काळे यांच्या प्रतिज्ञालेख आणि विनंती अर्जानुसार
मौजे मेरा खुर्द येथील गट क्र. 65 क्षेत्र 0.59 हे आर + 0.02 हे आर पो ख आणि गट क्र 78 मध्ये क्षेत्र 0.29 हे आर + 0.01 पो ख
या दोन्ही गटामध्ये महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग परिपत्रक क्र. एस-14/216816/प्र.क्र. 458/ल 6 नुसार
लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत रुख्मिनी राजेंद्र काळे यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून जोडण्यात आले.