Ferfar #2926 · मेरा बु. भाग 2
चीखली, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/03/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/03/2026
विशेष वसुली व विक्री अधिकारी , दि. चिखली अर्बन को-ऑप. बँक लि. चिखली यांचे पत्र जावक क्रमांक वि.व.अ./कर्जवसुली/552 ते 553 दिनांक 23 मार्च 2026 रोजी च्या पत्रानुसार, दि. चिखली अर्बन को-ऑप. बँक लि. चिखली शाखा साखरखेर्डा बँकेचा जप्ती बोजाची नोंद अभिमन्यु तेजराव खरात यांचे मौजे मेरा बु. भाग 2 येथील गट क्रमांक 409 क्षेत्र 1.25 हे.आर, व गट क्रमांक 414 क्षेत्र 0.40 हे.आर. वर घेण्यात आली.