सातबारा Watch

← चिखली भाग 1

Ferfar #28119 · चिखली भाग 1

चीखली, बुलडाणा · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
160/1
Talathi
अनिरूद्ध भास्करराव खेडेकर
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- भगवान गोपाळा खवसे (मयत) यांचे वारस :- निखील विष्णु खवसे ,पुष्पा विष्णु खवसे ,यादव भगवान खवसे - - -रा. चिखली भाग 1(खाता क्रमांक3693) यांचे गट/सर्व्हे क्रमांक160/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7685 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : भगवान कचरु बनपुरे , (खाता क्रमांक :-19665)गट/सर्व्हे क्रमांक 160/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक चिखली जिल्हा बुलडाणा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1063 दिनांक 30/07/1985 प्रमाणे रक्कम रुपये 1000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. प्रतिज्ञालेख करुन देणार :- यादव भगवान खवसे रा. चिखली सदर खरेदीखत भगवान गोपाळा खवसे यांनी करुन दिले असुन आज रोजी 7/12 रेकॉर्डला सदर खरेदीखताची नोंद यादव भगवान खवसे यांचे उपलब्ध असलेल्या क्षेत्रामधुन करण्याची हरकत नसुन पुर्णत: संमती आहे असे सदर प्रतिज्ञालेखाद्वारे स्पष्ट केले आहे.सदर प्रतिज्ञालेख हा वि.तहसिलदार साहेब चिखली यांचे कडील प्रतिज्ञापत्र क्र.2650039831268200956455 दिनांक 09/10/2026 प्रमाणे स्पष्ट केले आहे.