Ferfar #12939 · चिखली भाग 2
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 228/1
- Talathi
- योगेश प्रल्हादराव भुसारी
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
व्यवहार :- इतर अधिकारात विंधन विहीर (बोअरवेल) व विहीरी ची नोंद.
अर्जदार :- लिला गोविंद महाजन रा. चिखली यांनी म.ऐतेबार म.गफफार यांचे कडुन दुय्यम निबंधक चिखली यांचे कडील दस्त क्र.6136 दिनांक 10/07/2024 नुसार मौजे चिखली भाग 2 मधील सर्व्हे नं. 228/1 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्रफळ 1.31 हे.आर. जमीनी मधील 1 विंधन विहीर (बोअरवेल) यातील पुर्ण 100 पैसे (16 आणे ) हिस्सा खरेदीखता प्रमाणे घेतला आहे.सबब पुढील उचीत कार्यवाहीस्तव सादर.