सातबारा Watch

← चिखली भाग 2

Ferfar #12950 · चिखली भाग 2

चीखली, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
202
Talathi
योगेश प्रल्हादराव भुसारी
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : तहसिलदार चिखली यांचे न्यायालया समक्ष. आदेश क्रमांक : रा.मा.क्र.आर.टी.एस.-59/चिखली/57/2025-2026 आदेश दिनांक : 13/08/2026 अर्जदार :- वंदना विजय करंजे रा. चिखली जि. बुलडाणा वरील आदेशान्वये व अर्जदार यांचे अर्जावरुन मौजे चिखली भाग-2 मधील सर्व्हे क्र. 202 मध्ये खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे- मौजे चिखली भाग- 2 मधील स.नं. 202 मधील खातेदार वंदना विजय करंजे यांनी खरेदीखताप्रमाणे घेतलेल्या 93.00 चौ.मी.क्षेत्राची ऑनलाईन 7/12 ला दुरुस्ती करण्यात आली. सदर दुरुस्ती हि महाराष्ट्र जमीन महसूल अधियिम 1966 चे कलम 155 लेखन प्रमाद दुरुस्ती अन्वेय गांव नमुना 7 मध्ये नोंद घेण्यात आली आहे. सबब पुढील उचीत कार्यवाहीस्तव सादर.