सातबारा Watch

← उमाळा

Ferfar #2108 · उमाळा

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
144
Talathi
कैलास हिरालाल कुठंबरे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 खातेदार :- दि.26/05/2008 रोजी दस्त क्र.391 नुसार श्रीमती कस्तुराबाई दगडूबा पन्हाळे रा.देऊळघाट यांनी मौजे उमाळा येथील गट न.144 मधील 1.16आर शेती नीता सर्जेराव पाटील रा.सावरगाव डुकरे ता.चिखली यांना विक्री केली. सदर जमिनीमध्ये असलेल्या नवीन विहिरीतील 25 पैसे व जुन्या विहिरीतील 42 पैसे पाणी घेण्याच्या हिस्सासह विक्री केली.