सातबारा Watch

← उमाळा

Ferfar #2109 · उमाळा

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
29
Talathi
कैलास हिरालाल कुठंबरे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 खातेदार :- मौजे उमाळा शिवार गट न.29मध्ये फेरफार क्र.2099 नुसार घेतलेला विहिरीतील हिस्सा बाबत फेरफार हा डीगांबर सुपडा लवंगे यांनी त्यांचे अभोडा येथील गट न.29 मध्ये असलेल्या विहिरीमध्ये व बोअरवेल मध्ये असलेला 100 पैसे हिस्यापैकी त्यांचा मुलगा दशरथ डीगांबर लवंगे यांना विहिरीमध्ये 24 पैसे व बोअरवेल मध्ये 24 पैसे हिस्सा बक्षीस पत्राने करून दिला होता. सदर फेरफार चुकीने उमाळा येथे घेण्यात आला आहे.तो फेरफार अभोडा येथे घेण्या ऐवजी तो उमाळा येथे घेण्यात आला आहे.तो.चुकीचा आहे.तो रद्द करण्यात यावा.