सातबारा Watch

← दहीद बु.

Ferfar #3546 · दहीद बु.

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
305
Talathi
अरुणा भगवानराव सोनवणे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : रा.प्र.क्र.आरटीएस-64/दहीद बु/09/2022-23 आदेश दिनांक : 10/07/2026 वि उपविभागीय अधिकारी साहेब बुलढाणा यांचे रा.प्र.क्र.आरटीएस-64/दहीद बु/09/2022-23 दि.10/07/2026 चे आदेशानुसार व वि तहसिलदार साहेब बुलढाणा यांचे क्र.कावि/अ.का.सा./1097/2026 दि. 17/09/2026 चे पत्रानुसार मौजे दहीद बु येथील गट नं.305 मध्ये वि तहसिलदार साहेब बुलढाणा यांचे रा.प्र.क्र.आर.टी.एस-64/दहीद बु/05/2018-19 दि. 25/05/2022 चा आदेश रद्द करण्यात येऊन बबन एकनाथ जाधव यांचे नावे असलेली 0.8600 हे.आर क्षेत्रापैकी 0.2300 हे.आर क्षेत्र कमी करुन भरत त्र्यंबक शेळके यांचे नावे 0.0900 हे.आर एकूण 0.9100 हे.आर , शरद त्र्यंबक शेळके यांचे नावे 0.0900 हे.आर एकूण 0.9000 हे.आर व देवराव धोंडीबा शेळके व विनोद दिनकर शेळके यांचे नावे 0.0500 हे.आर क्षेत्राची दुरुस्ती वरील आदेशाप्रमाणे करण्यात आली.