सातबारा Watch

← आंभोडा

Ferfar #3333 · आंभोडा

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
19
Talathi
कैलास हिरालाल कुठंबरे
First seen
31h ago · closed 2026-11-02 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि.बुलडाणा जिल्हा क्रेंद्रीय सहकारी बॅक म.बुलडाणा शाखा बुलडाणा गहाणखत लिहुन देणार : गणेश पांडुरंग पवार ,लताबाई पांडुरंग पवार ,सपना पांडुरंग पवार रा. आंभोडा यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8606-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 19 क्षेत्र 1.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश पांडुरंग पवार ,लताबाई पांडुरंग पवार ,सपना पांडुरंग पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.