सातबारा Watch

← जांभरुण

Ferfar #7284 · जांभरुण

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
35/36/37/38/238
Talathi
अमोल पांडुरंग सुरडकर
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहून घेणार : एकता नागरी सहकारी पतसंस्था म.बुलढाणा शाखा बुलढाणा लिहून देणार : आसिया अंजुम शेख चांद रा. बुलडाणा यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 8657 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 35/36/37/38/238 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एकता नागरी सहकारी पतसंस्था म.बुलढाणा शाखा बुलढाणा यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.