Ferfar #4907 · कोलवड
बुलढाणा, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 280
- Talathi
- दुर्गा जगदिश शेवाळे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र /
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11 /2026 उषा रामराव जाध यांनी अर्ज दिला की ,रामराव बंडुजी जाधव हे 08/11/2020 ह्या दिनांक रोजी मयत झाले असुन त्यांनी लिहुन ठेवलेले नोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.14/10/2013 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-
गट/सर्व्हे क्रमांक 280 -
राजकोरबाई रामराव जाधव (खाता क्रमांक :-1908)शेती क्षेत्र 0.56 आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.22 आर.चौ.मी
खुशाल रामराव जाधव (खाता क्रमांक :- 1909 )शेती क्षेत्र 0.55 आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.21 आर.चौ.मी
उषा रामराव जाधव (खाता क्रमांक :- 1910 )शेती क्षेत्र 0.55 आर .चौ मी.पोटखराब क्षेत्र 0.21 आर.चौ मी
दुय्यम निंबधक बुलढाणा जिल्हा बुलडाणा यांचेकडील मृत्यु पत्र दस्त क्रमांक 5241 दिनांक 14/10/2013 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.
हितसंबधितांना नोटीस बजावल्याचा दि. 06/10/2026
फेरफार नोंद निर्गतीचा दि.