Ferfar #21120 · सागवन
बुलढाणा, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 168/3/3
- Talathi
- दुर्गा जगदिश शेवाळे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : गंगा अर्बन क्रेडीट कोऑप सोसायटी म बुलडाणा
गहाणखत लिहुन देणार : गणेश अजाबसिंग राजपुत रा. सागवन यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 9041-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 168/3/3 क्षेत्र 2.3553 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश अजाबसिंग राजपुत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.