सातबारा Watch

← सुंदरखेड

Ferfar #19734 · सुंदरखेड

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
85/2/6
Talathi
विकास भारतकुमार कस्तुरे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बुलडाणा लिहून देणार : धनराज बळीराम बोबडे रा. सुंदरखेड यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 8838 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 85/2/6 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बुलडाणा यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.