सातबारा Watch

← सुंदरखेड

Ferfar #19741 · सुंदरखेड

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
53/95/96/2/14
Talathi
विकास भारतकुमार कस्तुरे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जिजामाता महीला नागरी सहकारी बँक मर्या बुलडाणा शाखा बुलडाणा ता जि बुलडाणा गहाणखत लिहुन देणार : गजानन राजाराम इंगळे रा. सुंदरखेड यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 9035-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 53/95/96/2/14 क्षेत्र 0.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन राजाराम इंगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.