Ferfar #15250 · माळविहीर
बुलढाणा, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 238/4/2/12
- Talathi
- विकास भारतकुमार कस्तुरे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : पंजाब नॅशनल बँक शाखा बुलडाणा
लिहून देणार : विनोद अशोक धुड रा. माळविहीर यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 8684 दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3176000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 238/4/2/12 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक पंजाब नॅशनल बँक शाखा बुलडाणा यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3176000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.