सातबारा Watch

← येळगांव

Ferfar #19797 · येळगांव

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
437/5/16
Talathi
रवींद्र श्रीरंग किलबिले
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा-शेंबा ता. नांदुरा जि.बुलडाणा गहाणखत लिहुन देणार : गणेश मनोहर इंगळे रा. येळगांव यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 8973-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 995000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 437/5/16 क्षेत्र 1.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश मनोहर इंगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 995000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.