सातबारा Watch

← पोखरी

Ferfar #1275 · पोखरी

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
120
Talathi
विनोद शेषराव चिंचोले
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि.बुलडाणा जिल्हा क्रेद्रीय सह बॅक म.बुलडाणा ता.जि.बुलडाणा, शाखा जिल्हा परिषद बुलढाणा 84 गहाणखत लिहुन देणार : प्रशांत रामेश्वर एकडे रा. पोखरी यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8541-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 120 क्षेत्र 1.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत रामेश्वर एकडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.