Ferfar #5309 · वरवंड
बुलढाणा, बुलडाणा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 119
- Talathi
- रंजना विनायक पाटील
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/07/2026
अधिकारी : अपर जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : रा.प्र.क्र.आरटीएसक्र -64 /वरवंड /196/2024-25
आदेश दिनांक : 25/06/2026 अप्पर जिल्हाधिकारी बुलढाणा,यांच्या आदेश रा.प्र.क्र.आरटीएसक्र -64 /वरवंड /196/2024-25 आदेशानुसार मौजे वरवंड येथील गटन.119 क्षेत्र 3.87 हे.आर.मध्ये अप्पर जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी उपविभागीय अधिकारी बुलढाणा यांचा आरटीएस59/वरवंड/122 /2022 23 दि.29/04/2025 आदेश रदद करण्यात येतो .असे नमूद केले असून त्याप्रमाणे गटन.119 मध्ये आदेशानुसार पुर्वस्थिती कायम करण्यात येत आहे. आदेशानुसार नोद घेतली .