Ferfar #3211 · माळवंडी
बुलढाणा, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 335
- Talathi
- विजय फकिरा राऊत
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 11/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 11/10/2026
लिहुन घेणार : मां जिजाऊ अर्बन को.ऑप क्रेडीट सोसायटी ली, बुलडाणा , र . नं. 389 शाखा धाड
लिहुन देणार : एकनाथ त्र्यंबक खोरे रा. माळवंडी गट नंबर 335 यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 2575 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.58 वर बोजा दाखल करणेबाबत श्री एकनाथ त्र्यंबक खोरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 27/2026 दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 550000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.